आता खरी कायद्याची लढाई सुरू होत आहे. हे आंदोलन आता पसरत चालले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी शाळा आपले पालक-शिक्षक-संस्थाचालक, विद्यार्थी घेऊन रस्त्यांवर येतील. आपल्या अधिकारांसाठी, अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील काळांत सातत्याने कार्यरत राहतील. अनेक ठिकाणी ‘शिक्षण हक्क समन्वय समित्या’ स्थापन होत आहेत. त्यांचे संघटन होत आहे आणि पुढील नजीकच्या काळातील, सरकारविरोधी व्यापक आंदोलनाची नांदी होत आहे.
सविस्तर लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_मराठी शाळा बचाव आंदोलनानंतर_रमेश पानसे_लोकसत्ता_100920
ह्या आवाहनाची माहिती सर्व संबंधितांपर्यंत व सर्व जागरूक मराठीप्रेमी नागरिकांपर्यंत पोचवावी अशी नम्र विनंती.
– अमृतयात्री गट
ता०क० या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असल्यास खालील दुव्यावरील लेख वाचावा.
महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन (शिक्षण अधिकार समन्वय समिती)
.