निद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)

संस्कृत भाषेची महती आणि भविष्यासाठी तिची उपयुक्तता सांगणारा विशेष लेख.

भाषा, वाङ्‍मय आणि संस्कृती या तीन घटकांना मिळून संस्कृत हे नाव आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवे. संस्कृतचे आगळेपण या तिन्ही रूपांत आहे. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये ह्या तीन घटकांच्या अनुषंगाने उलगडून दाखवीत तिचे कालातीत महत्व सांगताहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्कृत विदुषी सरोजा भाटे.

अमृतमंथन_निद्रिस्त परी_डॉ. सरोजा भाटे_अंतर्नाद_जून २०१७

.

Tags: , , , , , , , , , ,, , , , , , , , , ,, , , , , , ,, , , ,

2 thoughts on “निद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)

    • प्रिय श्री० अनिल पेंढारकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण आपुलकीने आणि तत्परतेने पाठवलेल्या तृप्तीच्या पावतीबद्दल आभार. वाचकांनी अशी पावती दिल्यावर असे साहित्य प्रकाशित करण्यास अधिकच उत्साह वाटतो.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.