मराठी ‘विश्वकोश’ (मराठी एन्सायक्लोपीडिया) म्हणजे मराठीतील ज्ञानाचे भांडार ! ‘अ’ ते ‘ज्ञ’, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. आपण हे ग्रंथ नुसते चाळत बसलो तरी आपल्याच भाषेतून आपल्याला देश-विदेशातील विविध विषयांबद्दल उत्तमोत्तम माहिती बसल्या जागी समजते.
Advertisements