संगणकावर मराठी (ले० विनय मावळणकर)

आपण ठरवू या की, मराठी माणूस म्हणून, माझ्या भाषेच्या भविष्यासाठी व संस्कृतीच्या अभिमानासाठी, संगणकावर हुकूमत मिळवण्यासाठी आणि एक सहज स्वाभाविकता म्हणून, ‘माझ्या संगणकावर मी मराठी भाषाच वापरीन. माझे संगणकीय व्यवहार (अत्यावश्यक अपवाद वगळता) मी मराठीतूनच करीन!’

संगणकावर मराठीमधून लिहिताना आपल्या मनात येणार्‍या विविध लहान-मोठ्या शंकांचे निरसन करून संगणकावर युनिकोडानुकूल मराठीमधून लिहिण्याच्या विविध पर्यायांची माहिती देणारा श्री० विनय मावळणकरांचा हा लेख अंतर्नाद मासिकाच्या फेब्रुवारी २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो खालील दुव्यावर पुनःप्रकाशित करीत आहोत.

अमृतमंथन_संगणकावर मराठी _ले० विनय मावळणकर

लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

अमृतयात्री गट

ता०क० याच विषयावरील इतर लेख-

संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती –}  http://wp.me/pzBjo-Aw

संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –}  http://wp.me/pzBjo-2d

संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर) –}  http://wp.me/pzBjo-gH

.

2 thoughts on “संगणकावर मराठी (ले० विनय मावळणकर)

  1. नॉन-युनिकोड फॉन्टचे युनिकोड फॉन्टमध्ये सहज रूपांतर करण्यासाठी आता सॉफ्टवेअर विकत घेता येते. http://www.fontsuvidha.com पहा. मी हे माझ्या साइटसाठी वापरलेले आहे.

    • आदरणीय श्री० र० ह० केळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनेबद्दल आभार. अमृतमंथनाच्या वाचकांनाही या माहितीचा फायदा होईल. त्यासाठी आपले पत्र प्रकाशित करीत आहोत.

      केंद्र सरकारच्या सी-डॅक कंपनीचे परिवर्तन म्हणून सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध आहे. ते बहुधा मोफत असावे. अर्थात या दोहोंचा अभ्यास करून त्यांची तुलना कोणीतरी करायला हवी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s