मराठी विश्वकोश : खंड – १ (‘अंक’ ते ‘आतुरचिकित्सा’)

मराठी ‘विश्वकोश’ (मराठी एन्सायक्‍लोपीडिया) म्हणजे मराठीतील ज्ञानाचे भांडार ! ‘अ’ ते ‘ज्ञ’, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. आपण हे ग्रंथ नुसते चाळत बसलो तरी आपल्याच भाषेतून आपल्याला देश-विदेशातील विविध विषयांबद्दल उत्तमोत्तम माहिती बसल्या जागी समजते.  

महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या  १ ते १७ खंडांमध्ये (२००७ पर्यंत प्रकाशित झालेले) एकूण २०,१८२ पाने असून त्यात ‘अ’ ते ‘शे’ (‘अंक’ ते ‘शेक्सपिअर विल्यम’) या आद्याक्षरांच्या विषयांची माहिती समाविष्ट केली गेली आहे. आता मराठी विश्वकोश युनिकोडाधरित टंकाच्या स्वरूपात अंतर्जालावर प्रकाशित करण्याचे ठरले आहे आणि त्यापैकी पहिला खंड (‘अंक’ ते ‘आतुरचिकित्सा’) अंतर्जालावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा पहिला खंड १३ सूचींमध्ये विभागलेला असून त्या सूचींचे दुवे खाली दिलेले आहेत.

.

खंड १ – सूची-१(अंक – अकाली दल)

.

सूची-२(अकीक – अणे,माधव श्रीहरी)

.

सूची-३(अतत्त्वभिनिवेश – अ.जाती व जमाती)

.

सूची-४(अनुस्पंदन-अभय देवसूरि)

.

सूची-५(अभाव-अम्मान)

.

सूची-६(अम्‍ल-अ‍ॅनहाड्राइडे-अलका)

.

सूची-७(अलखनामी पंथ-अविश्‍वासाचा ठराव)

.

सूची-८(अवेस्ता-अहिल्याबाई होळकर)

.

सूची-९(अहूर मज्द-अ‍ॅटलांटा)

.

सूची-१०(अ‍ॅटलास-अ‍ॅरिस्टोलोकिएसी)

.

सूची-११(अ‍ॅरेमाइक भाषा-आं.मजूर संघटना

.

सूची-१२(आं.वाररेषा-आग्या)

.

सूची-१३(आग्यादेवी-आतुरचिकित्सा)

.

राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

आपले प्रतिमत (feedback) आपण या लेखाखालील चर्चाचौकटीत नोंदवू शकता.

– अमृतयात्री गट

ता०क० या मराठी विश्वकोशाबद्दलची सर्वसाधारण माहिती खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

मराठी विश्वकोश आता ‘युनिकोड’मध्ये ! 

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.