Bhagavatamela: A forgotten Marathi Musical Play Tradition from Thanjavur (The Hindu)

Bhagavata-Mela, a 500 years old art form from Thanjavur with Marathi libretto (words of the musical play) sung to Carnatic music, is perhaps the southern cultural offshoot of the Marathi Sangeet Natak (musical play) traditions.

Please read the complete article from ‘The Hindu’ at the following link.

Amrutmanthan_Bhagavatamela_The Hindu_100813

You may also be aware that during the Maratha rule (1674-1885 AD) over Thanjavur, the traditional art form of Bharatanatyam  was rejuvenated. The court artists under the Maratha rulers composed and directed many dance items and their contributions are held in high esteem and are performed even in present day dance recitals. A few thousand padams (verses) composed in Marathi during the Maratha rule are found in the form of palm-leaf manuscripts in the Telugu script some of which can be found preserved in the Saraswati Mahal Library at Thanjavur.

The “NATYA VIDYA SANGAM” is entirely devoted to this traditional art. The contact details of the Sangam are as given below:

Bharatham R. Mahalingam, Artistic Director, Ret. Village Administrative Officer, Middle Street, Melattur.

Email: mali@melatturbhagavatamela.org    bhagavatamela.melattur@gmail.com

We may try to support them to the extent possible. Let us also write a few lines in appreciation which will go a long way to encourage them to continue with this great tradition that they are carrying out against all odds.

If the readers have any more information on this subject i.e. the Marathi language and culture in Thanjavur, they may kindly share the same here for the benefit of our readers.

– Amrutyatri Group

.

6 thoughts on “Bhagavatamela: A forgotten Marathi Musical Play Tradition from Thanjavur (The Hindu)

  1. मराठी नाट्याचा सुवर्णकाळ संपून पन्नास साठ वर्षे होऊन गेली आणि आता तंजावरच्या मराठी नाट्यकलॆनॆ मुंबईत पाऊल टाकलेले पाहून मन भरून आले. आजच्या महाराष्ट्रातील रसिकानी ह्या आपल्या तंजावरच्या भावाचे मनःपूर्वक कौतुकाने स्वागत करायला हवे!
    बाळ संत

    • प्रिय श्री० बाळासाहेब संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      तसे साठीच्या दशकातही मराठी संगीत नाटकांनी रंगमंच गाजवले. त्याकाळी पूर्वीची पारंपरिक मराठी संगीत नाटके प्रभावीपणे पेलवणारे श्रेष्ठ नाट्यकलावंत होतेच; शिवाय अनेक दिग्गज नाट्यलेखक, श्रेष्ठ गायक व नाट्य अभिनेते, संगीतकार, नाट्य निर्मिती संघ, तसेच प्रगल्भ व रसिक प्रेक्षकवर्ग या सर्वांनीच मिळून नवनवीन उत्तमोत्तम संगीत नातके सादर करून साठीचे दशकही गाजवले. (नावे घेत नाही कारण फारच लांब यादी होईल व तरीही एखाददुसर्‍या श्रेष्ठांचे नाव राहून जाण्याची भीती.)

      पण त्यानंतर मात्र जवळजवळ दुष्काळच पडला. जणू त्या क्षेत्रातील प्रतिभाच लयाला गेली.

      संगीत नाटक आणि नाट्य संगीत हे दोन्ही मिळून मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण व अनन्यसाधारण अंग बनते. ते असे नष्ट होता कामा नये. त्यासाठी जर तंजावरचे आपले बांधव एवढे झटतात तर आपण त्यात मागे का?

      त्यांनाही आपण मदत करू. प्रस्तुत लेखाच्या तळाशी आता ’नाट्य विद्या संगम’ संस्थेच्या संपर्काचे तपशील दिलेले आहेत. आपल्या कौतुकाचे दोन शब्द त्यांनाही थेट ऐकवा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० राजेशराव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      याआधी याच विषयावरील श्री० बाळासाहेब संत यांच्या पत्राला लिहिलेले उत्तर नक्की वाचा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय डॉ० विजयराव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      याआधी याच विषयावरील श्री० बाळासाहेब संत यांच्या पत्राला लिहिलेले उत्तर नक्की वाचा.

      संगणकावर मराठीमध्ये लिहिण्यासाठी मदतही आपल्या अमृतमंथनावर उपलब्ध आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s