पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!
पानिपतयुद्धाच्या २५०व्या स्मृतिदिनानिमित्त लोकसत्तेच्या रविवार, ९ जानेवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा एक उत्तम विश्लेषणात्मक लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_पानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण_ले० शशिकांत पित्रे_110112
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० पानिपतच्या लढाईबद्दल आणखी काही उत्तम लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.
पानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत)
.
[…] […]