हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा (ले० अंजली कीर्तने, लोकसत्ता)

फाळणीपूर्वीच्या या लाहोरमध्ये कृष्णानगर, संतनगर नावाच्या वस्त्या होत्या. भारत नावाची इमारत होती. गीता नावाचं सभागृह होतं. मोहिनी नावाचा रस्ता होता. सनातन धर्ममंदिर होतं. कपूरथळा, नाभा, पतियाळा संस्थानातील राजेरजवाडय़ांचे बंगले होते. या लाहोरमध्ये गुजराती लॉज नावाची खाणावळ होती आणि तिथे जेवायला जाणारी बहुसंख्य मंडळी मराठी असत. लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर शादीलाल नावाचे गृहस्थ होते आणि सक्करचं प्रसिद्ध धरण गंगाधर नीळकंठ गोखले या मराठी अभियंत्यानं बांधलं होतं.

सर्वाना वाटत होतं की रावी नदी ही भारत पाकिस्तानची सीमारेषा ठरेल. लाहोर भारतात येईल. मात्र तसं झालं नाही.

अंजली कीर्तने ह्यांचा १२ डिसेंबर २०१० दिवशीच्या रविवार लोकसत्तेच्या अंकातील हा एक उत्तम लेख. लाहोरमधील हिंदुस्थानी संगीताच्या इतिहासाचा शोध घेताघेता त्याच्या अनुषंगाने तात्कालिक हिंदुस्थानी संस्कृतीचीही माहिती करून देतो. अत्यंत सुरस असा हा लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_ लाहोरी शोधकथा_ले० अंजली कीर्तने_101212

परदेशातील, बृहन्महाराष्ट्रातील भारतीय, मराठी संस्कृतीबद्दल आपल्यालाही काही रोचक माहिती असल्यास अवश्य कळवावी.

– अमृतयात्री गट

ता०क० अशाच संबंधित विषयावरील लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’

.

Advertisements

One thought on “हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा (ले० अंजली कीर्तने, लोकसत्ता)

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s