क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११)

४ एप्रिल २०११. आज गुढी पाडवा. मराठीजनांचा नववर्षारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या शुभदिनी आपल्यापैकी काही जण सोने-दागिने खरेदी करतील किंवा घरात काही मौल्यवान चीजवस्तू खरेदी करतील. अशा वेळी मोठी रक्कम तर आपण खिशात घेऊन फिरत नाही. आणि त्यामुळे पैसे भरताना जर आपण क्रेडिट कार्डाचा (पतपत्रिकेचा) वापर केला तर तो व्यापारी बेकायदेशीररीत्या आपल्याकडून व्यवहाराच्या किंमतीच्या दोन-चार टक्के अधिशुल्क वसूल करण्याची शक्यता आहे. त्या संबंधात खालील लेख अवश्य वाचा.

४ एप्रिल २०११च्या दैनिक लोकसत्तेच्या अर्थवृत्तांत या पुरवणीमधील श्री० सलील कुळकर्णी यांचा लेख खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.

अमृतमंथन_क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा_110404

वरील लेखात उल्लेखिलेली व्हिजा कंपनीच्या व्यापार्‍यांसाठी असलेल्या नियमावलीचा दुवाही वरील लेखात उपलब्ध आहे.

आपली मते प्रस्तुत लेखाखालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

Tags: , , , , , , , , ,, , , , ,

.

2 thoughts on “क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११)

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s