महाराष्ट्र शासनाने हिंदी साहित्य अकादमीला ५५ लाख रुपयांचे अनुदान दिले असून जरूर भासल्यास आणखी २५ लाख रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी १५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्याची बातमी तुम्ही वर्तमानपत्रांत वाचली होती काय?
आपले अमृतमंथन परिवारसदस्य श्री० विजय पाध्ये यांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील २० ऑगस्टच्या ‘सीएमन्यूज’ ह्या अधिकृत स्रोतातून मिळवलेले वृत्त खालील दुव्यावर वाचावे.
Amrutmanthan_Maharashtra Govt Subsidy to Hindi Sahitya Academy CM-News_15.9.2010_101003
हिंदीला अनुदान देताना केलेले समर्थनही अवश्य वाचावे.
– अमृतयात्री गट
ता०क० आणखी अशीच एक पूर्वीची बातमी खालील दुव्यावर वाचा.
.