ब्रिटनचे भूतपूर्व पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र भारताला उल्लेखून केलेली खालील भविष्यवाणी बरीच प्रसिद्ध आहे. चर्चिल यांचा भारत देश, भारतीय संस्कृती व भारतीय लोक यांच्याबद्दलचा तिरस्कार व तुच्छतेची भावना त्यातून दिसून येते. हे उद्गार आपल्या दृष्टीने कितीही निंदनीय असले तरी आपणा भारतीयांपैकी बर्याच जणांनी मात्र ते सत्यात उतरविण्याचे फार गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते आहे.
या विषयावरील संपूर्ण टिपण खालील दुव्यावर वाचावे.
अमृतमंथन_सर विन्स्टन चर्चिल यांची भारताविषयीची मते व भाष्य_100908
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील स्तंभात अवश्य लिहावे.
– अमृतयात्री गट
ता०क० अनेक पाश्चात्य मान्यवरांनी भारताबद्दल विन्स्टन चर्चिल यांच्या अगदी विरुद्ध मते मांडली आहेत. त्यापैकी काही आपण खालील लेखात वाचू शकता.
Quotes on India & Indian Knowledge System
.
ग्रीनविच टाईम की ज्याला ते ग्रीनिच मीन टाईम म्हणतात त्यांचे वि.च. ह्यांना सरकरायची एकही संधी सापडली तर अजूनही आम्ही तेही शिखर सर करू…
किंबहुना ते … 🙂
[…] https://amrutmanthan.wordpress.com/2010/09/08/%e0%a4%b8%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d… […]
[…] सर विन्स्टन चर्चिल यांची भारताविषयीच… –} http://wp.me/pzBjo-sE […]