महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (मरामापम) महामंडळाची तिकिटे मराठीतच असली पाहिजेत व मराठीशिवाय इतर कुठल्याही भाषेत ती छापली जाऊ नयेत अशी राज्यातील मराठीप्रेमींची इच्छा महामंडळापर्यंत पोचलेली दिसते आहे व त्यानुसार जनतेच्या भावनांचा आदर करून राज्य परिवहनाची तिकिटे मराठीतच देण्याचा निर्णय घेतला जाईल अशी आशादायी चिन्हे दिसत आहेत. हा स्वाभिमानी मराठी जनतेचा विजयच मानला पाहिजे. अमृतमंथन परिवाराचेही अभिनंदन !!
संपूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.
अमृतमंथन_एसटीची ई-तिकिटे मराठीतूनच_100828
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील स्तंभात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
ता०क० याच संदर्भात प्रसिद्ध झालेला माहितीवजा आवाहनात्मक लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
एस०टी० महामंडळाची तिकिटे इंग्रजीतच? (वाचकमित्रांच्या सूचना)
.
Jar Mahamandalache sanket sthalaavar marathit takraarkarnyaachee suvidhaa dasryaa diwshee sandhyaakaalee 5 vaajeparyant milalee naahee tar
AAMHEE SUDHAKAR PAREECHAARAKAANCHAA PUTALA JAALNAAR AAHOT.