“इंग्रजीचे ज्ञान आवश्यक ही अट मान्य करण्यासारखी आहे; पण संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीतच मराठीतून शिक्षण घेणार्यांना बाजूला काढण्यासाठी शासनाचा- विशेषतः माहिती विभागाचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते. शासन जर नोकरीच्या ठिकाणी इंग्रजीतून शिक्षण घेणार्यांना प्राधान्य देणार असेल, तर सध्या मराठीत शिक्षण घेणार्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य काय असेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.”
दैनिक सकाळमधील हे संपूर्ण वृत्त खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_शासनाला इंग्रजीचे नव्हे, मराठीचे वावडे_सकाळ_100721
या विषयावरील आपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० काही संबंधित लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.
.
तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)
.
[…] Older » […]