भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions)

The westerners, especially the British who ruled India, always tried to belittle India by understating her great history, rich knowledge and unique cultural heritage. But in the last 50 years, as more and more information is getting revealed, as the result of the archaeological study or research of the ancient scripts, the western scientists, scholars, philosophers, mathematicians and logicians are getting awestruck and have no option but to concede the greatness of our ancient culture, intelligence and knowledge.

Please spare 15-20 minutes to go through the details given below. It gives excellent idea about the great knowledge and rich cultural heritage of ancient India that all Indians should feel proud about. (You may have to read the information a couple of times over to properly understand it.)

The complete article is available for reading at the following link.

Amrutmanthan_Indian Knowledge Traditions_100524

.

A partial commentary of the same is available at:

http://www.disclose.tv/action/viewvideo/1134/Dvaraka_Giant_Underwater_City_found_in_India/

Please do listen to it, while reading the details.

.

Please do provide your feedback.

.

– Amrutmanthan Group

P.S. If you have not found the above information “bunkum/rubbish/crap” then you may also like to read some more articles devoted to similar subjects at the links given below.

Quotes on India & Indian Knowledge System (in English)

राईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय !! (in Marathi)

.

8 thoughts on “भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions)

 1. नमस्कार सलिलजी व अमृतमंथन परिवार,
  आपण हा उत्क्रुष्ट लेख लिहला आहे. आता आपल्याला स्वतःच्या ध्यानाचे महत्त्व पटु लागले आहे.
  जेव्हा जगातले मोठे मानसशा्स्त्रध्य भारतातील भगवत गिता,वेद,योग,आय्रुवेद इं.चा अभ्यास करत आहेत तेव्हा आपणच त्याकडे गंभीरतेने पाहत नाही आहोत.
  भारतात पुर्वी अनेक विद्या व शास्त्र प्रगत होते,पण परकिय आक्रमणामुळे ते नाश तरि पावले वा त्यांची प्रगती तरी थांबली.हा लेख खरचं त्याचा पुरावाच आहे.
  यातील सर्व सत्य सर्वासमोर येवो हिच इच्छा.
  क.लो.अ.

  • प्रिय श्री० अक्षयराव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पत्राबद्दल आभार. आपला अभिप्राय श्री० सलील कुळकर्णींपर्यंत पोचवूच.

   आपले म्हणणे पूर्णतः पटते. मोगलांनी भारतातील देवळे, शिल्प व इतर वास्तू नष्ट केल्या आणि भारतातील संपत्ती लुटली. पण इंग्रजांनी मोठ्या दूरदृष्टीने भारतीयांच्या स्वाभिमानावरच घाला घातला. आपला आत्मविश्वास, स्वाभिमानच लुटला. आपल्याला मनानेही पुरते दास करून टाकले. आपण अजुनही त्यातून बाहेर पडू शकत नाही आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हल्लीच प्रकाशित केलेले लेख पेक्षा
  “नुकतेच प्रकाशित केलेले लेख”
  “ताजे लेख”
  “नवीन लेख”
  या सारखे शीर्षक बरोबर वाटेल

  • प्रिय श्री० सातळकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपलेपणाने केलेल्या या सूचनेबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या तीक्ष्ण दृष्टीचेही कौतुक वाटते.

   खरं सांगतो, विश्वास ठेवा, पण अनुदिनी सुरू केल्यावर पहिले काही दिवस आम्ही “नुकतेच प्रकाशित केलेले लेख” असाच शब्दप्रयोग केलेला होता. पण नंतर असा विचार डोक्यात आला आपली ही अनुदिनी फारशी बहुप्रसव असण्याची शक्यता नसल्यामुळे ह्या सूचीमधील लेख हे साधारणतः तीन-चार एक महिन्यांपर्यंत जुने, शिळे असणार. (सध्या शेवटचा लेख एप्रिल महिन्यातील आहे.) मग त्यांना ’नुकतेच प्रकाशित केलेले’, ’ताजे’, नवीन’ अशी विशेषणे लावणे कितपत योग्य ठरेल? दूरचित्रवाणीवर ब्रेकिंग न्यूज (ताज्या बातम्या) या सदराखाली दिवसभर (कधी कधी दुसर्‍या दिवशीही) त्याच बातम्या पुन्हापुन्हा शिळ्या झाल्या तरी दाखवल्या जातात तसा विचित्र हास्यास्पद प्रकार होऊ नये असे वाटले व म्हणूनच हल्ली असा ’मोघम’ शब्द योजण्याचा विचार केला. (जाणीवतः संदिग्ध राहण्याची थोडीशी चलाखी !!).

   मात्र आपल्या आपलेपणाच्या भावना जाणून आनंद झाला.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s