दुवे: मराठीशी संबंधित विविध विषयांबद्दल

मराठीशी संबंधित विविध विषयांवरील वाचन आणि लेखनासाठी दुवे:

  • http://marathipustake.org/ (मराठी पुस्तके – मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम,केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे. ई-पुस्तकांची निर्मिती करणे आणि ती वितरित करणे हे प्रामुख्याने यात घडेल.)
  • http://mr.wikipedia.org/wiki/ (मराठी विकिपीडिया – हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे.)
  • http://www.marathiasmita.org/ (मराठी अस्मिता – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी)
  • http://mr.upakram.org/ (उपक्रम – जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!)
  • http://www.maayboli.com/ (मायबोली – मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा… Marathi footsteps around the world)
  • http://www.manogat.com/ (मनोगत – ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे.)
  • http://misalpav.com/ (मिसळपाव – अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ)
  • http://marathiblogs.net/ (मराठी ब्लॉग विश्व – समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे तसेच त्यांच्या अनुदिनीकारांना एकत्र आणणे हे “मराठी ब्लॉग विश्व” ह्या संकेतस्थळाचे मूळ प्रयोजन आहे.
  • http://bmmonline.org/ (BMM- बृहन्महाराष्ट्र मंडळ of North America)
  • http://www.raanvata.com/ (रानवाटा – भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाले…)
  • http://www.myemagazines.com/ (माय ई-मॅगझिन्स – मासिके-दिवाळी अंक-पुस्तके: महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य आपणापर्यंत पोहोचविण्याचा आमचा हा प्तयत्न)

– अमृतयात्री

(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहे.)



आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s