अमृतमंथन

Icon

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

इंग्रजी शाळांचे बारमाही दुकान (दै० सामना, १६ सप्टेंबर २०१०)

मराठी अनुदानित किंवा विना-अनुदानित अशा सर्वच प्रकारच्या हजारो शाळांना काहीही विशिष्ट कारणे न देता अनुमती नाकारणार्‍या व तरीही मराठी भाषेत शाळा चालवल्यास लाखो रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्याची धमकी देणार्‍या महाराष्ट्राच्या नालायक राज्यशासनाने इंग्रजी शाळा चालू करण्यास प्रेमाने आमंत्रणे देण्याचा सपाटा लावला आहे.

खालील दुव्यावरील वृत्त वाचावे.

अमृतमंथन_इंग्रजी शाळांचे बारमाही दुकान_सामना_१६-०९-२०१०_100918

आपण सामान्य जनतेने ह्याविरुद्ध उठाव करायलाच पाहिजे. ज्या शक्य त्या पद्धतीने शासनाचा निषेध करायला पाहिजे. राज्य शासनाला आपले हे मराठीद्वेष्टे धोरण बदलायला लावलेच पाहिजे.

- अमृतयात्री गट

परिशिष्ट-१: मराठी शाळांना अनुमती नाकारून वर त्या चालू ठेवल्यास फौजदारी कारवाई करण्याची धमकी देणारे शासनाचे दादागिरीचे पत्र.

Amrutmanthan_Criminal Proceeding by State if school not closed_091205

.

परिशिष्ट-२: कधीही, वर्षाच्या कुठल्याही वेळी अनुमती मागितल्यास ती ताबडतोब (जागेवर इमारत आहे की नाही तेदेखील न पाहता) देण्यात येईल अशा प्रकारे पायघड्या घालून इंग्रजी शाळा सुरू करण्यास आमंत्रण देणारा शासनाचा आदेश. (घटनेप्रमाणे राज्यशासनाने इंग्रजीला उत्तेजन देणे अपेक्षितच नाही.)

Amrutmanthan_GR_Welcoming Unaided Primary English Medium Schools_100528

.

Filed under: ०३.३ मायबोलीतून शिक्षण, ०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

लेखनाची वर्गवारी

’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.

Join 74 other followers

हल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:

हल्लीच प्रकाशित केलेले लेख:

प्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 74 other followers