दुवे: मराठी भाषा शिकणे, शब्दकोश आणि व्याकरण

मराठी भाषा शिकणे आणि त्यातील शब्दकोश आणि व्याकरण यासंबंधीचे उपयुक्त दुवे:

  • http://thebhandarkars.com/shabdabhandar/index.php?title=Main_Page (शब्दभांडार – मराठी भाषेत विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, किंवा जागतिक राजकारणाविषयी बोलण्याविषयी बरेच शब्द अपुरे पडतात. ती उणीव भरून काढण्यासाठी या प्रकल्पाचे प्रयोजन केले आहे. हा प्रकल्प सर्वांसाठी खुला आहे.) (सूचना- सध्या हे संकेतस्थळ काढून टाकलेले दिसते आहे.)
  • http://www.sanskritdeepika.org/index.php?option=com_wrapper&Itemid=69 (संस्कृतदीपिका – इंग्रजी-संस्कृत-मराठी शब्दकोश)
  • http://www.sanskritdeepika.org/ (संस्कृतदीपिका – मराठी-संस्कृत शब्दकोश, संधी, समास व इतर अनेक विभाग असणारे संकेतस्थळ)
  • http://vidagdha.wordpress.com/navakosh/ (विदग्ध – मराठी भाषेत गणित, विज्ञान, तंत्रज्ञान आदी अनेक विषयांतील नवीन पारिभाषिक संज्ञा निर्माण करण्याचा प्रयत्नात सुचलेले प्रतिशब्द या पानावर संग्रही करून ठेवत आहे.) (सूचना- सध्या हे संकेतस्थळ काढून टाकलेले दिसते आहे.)
  • http://marathishabda.com/ (मराठीभाषा – मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीतीच्या “नवीन” विचारांना चालना देणे)

– अमृतयात्री

(आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmil.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहोत.)


5 thoughts on “दुवे: मराठी भाषा शिकणे, शब्दकोश आणि व्याकरण

    • प्रिय श्री० कपिल सहस्रबुद्धे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनांबद्दल आभार. चौकशी केल्यावर असे समजले की विदग्ध यांनी बहुतेक कायमचेच परंतु भांडारकरांनी कदाचित काही काळासाठीच दुकान बंद ठेवले असावे. लवकरच सुरू होईल अशी आशा करू या.

      अमृतंथनावरील इतर लेखांवरूनही नजर फिरवावी. आवडतील ते वाचावेत. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० विजय कुडतरकर यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        सूचनेबद्दल आभार. पण तशी माहिती कितीशा वाचकांना हवीशी असेल, ह्याबद्दलही शंकाच आहे. वर्तमानपत्रांपर्यंत सहजी पोचण्यासाठी त्यांचे दुवे दिलेले आहेत. प्रत्येक वृत्तपत्रासाठी इतर माहिती मिळवणे सोपे नाही.

        तरीही कोणी जर माहिती काढून पुरवू शकला तर ती प्रकाशित करण्याची शक्यता पडताळून पाहता येईल.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

  1. मला आपणाला सांगायला अभिमान वाटतो की इंग्रजी आणि हिन्दीतून मराठी शिकण्यासाठी दोन वेबसाईट मी गेल्या वर्षी सुरू केल्या आहेत. मराठी शिकणे ऑनलाईन आणि मोफत !!

    http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/

    http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/

    इंग्रजी ब्लॉग मधे ९५ लेसन्स आहेत तर हिन्दी ब्लॉग मध्ये सध्या ६६ लेसन्स आहेत या ब्लॉग मध्ये बेसिक ग्रामर ( नाम, काळ, अव्यय ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ असा हा ब्लॉग आहे.

    हे ब्लॉग वापरून काही भारतीय तर काही परदेशीय व्यक्तीही मराठी शिकत आहेत. आणि प्रतिसाद वाढतो आहे.
    तरी आपणास विनंती की आपण दोन्ही ब्लॉगना भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया/सूचना कळवाव्यात.
    या उपक्रमाची माहिती अजून मोठया प्रमाणावर मराठी शिकू इच्छिणार्यंपर्यंत पोचणे गरजेचे आहे.जास्तित जास्त मराठी व्यक्तींना या ब्लॉगबद्दल कळले तर ते इतर अमराठी आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्यांना हा ब्लॉग वाचण्याबद्दल सांगू शकतात.
    म्हणून आपणास विनंती की आपण मझ्या या ब्लॉगना आपल्या वेबसाईट वर प्रसिद्धी द्यावी.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.